Self study programme

Self study programme

₹12,000.00
One year
सर्वांगीण अभ्यासाची शास्त्रशुद्ध संकल्पना म्हणजेच JEETs Learning Programme. सवय घरच्या अभ्यासाची व गुणवत्तेची. Self study programme मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना घरपोच शैक्षणिक मार्गदर्शन करतो,, 1) बोर्ड पॅटर्न प्रमाणे सर्व विषयांच्या सर्व धड्यांवर प्रश्नपत्रिका विध्यार्थ्यांना घरी सोडवायला दिल्या जातात. 2) उत्तरपत्रिका Mark's with remarks check केल्या जातात. 3) paper presentation आणी answer writing skills याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला जातो,, 4) विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी घरपोच येऊन दूर केल्या जातात 5) विद्यार्थ्यांच्या मनातील बोर्डाच्या परीक्षेची भीती दूर होण्यासाठी तीन board practice exam घेतल्या जातात,, ह्या परीक्षा बोर्डाच्या पॅटर्न प्रमाणे शाळा सेन्टर घेऊन घेतल्या जातात. 6) विध्यार्थ्यांना साठी शैक्षणिक सेमिनार चे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ करने व त्यांना चांगल्या सवयी लावणे, व अभ्यासात मार्गदर्शन व सहकार्य करणे हा या प्रोग्राम चा उद्देश आहे.

Send a Message

An email will be sent to the owner